आपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्र
अभियंता सुजित शेटे यांचे निधन..!
चाकूरचा सुपुत्र सुजित शेटे न्युझीलंड येथे अभियंता असलेला काळाच्या पडद्याआड.

अभियंता सुजित शेटे यांचे निधन..!
चाकूर : येथील सुजित शिवदयाळ शेटे (वय ५१) यांचे पुणे येथे उपचारा दरम्यान अखेरचा श्वास घेतला.सुजित शेटे हे न्युझीलंड येथे इंजिनीअर म्हणून कार्यरत होते.त्यांच्यावर बुधवारी आज सकाळी १० वाजता शेटे-स्वामी स्मशानभूमीत अंत्यंसंस्कार केले जाणार आहेत.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,दोन भाऊ असा परिवार आहे.ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका संघचालक शिवदयाळ शेटे गुरुजी यांचे ते सुपुत्र होत.
सेवा न्यूज नेटवर्क तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏