आपला जिल्हाताज्या घडामोडी

सुधाकरदादा नागनाथअप्पा लोहारे आज काळाच्या पडद्याआड…

लोहारे फर्निचर व लोहारे एजन्सीजच्या संचालकाचे दु:खद निधन.

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

सामाजिक कार्यकर्ते सुधाकरदादा नागनाथअप्पा लोहारे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन…. 

चाकूर तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुधाकरदादा नागनाथअप्पा लोहारे यांचे आज पहाटे ०२:०० वाजता राहत्या घरी वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्यावर आज दुपारी ०१:०० वाजता सार्वजनिक स्मशानभुमी चाकूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ते लोहारे फर्निचर व लोहारे एजन्सीज यांचे ते संचालक होते.

सेवा न्यूज लातुर नेटवर्कच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली.💐💐

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.