आपला जिल्हाताज्या घडामोडी

संजीवनी महाविद्यालयातील प्रा.अच्युत शिंदे यांना पी.एचडी पदवी प्रदान….!

रसायनशास्त्र या विषयात पी.एचडी शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव....

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज चापोली,लातुर.मो-9766553995

प्रा.अच्युत शिंदे यांना पी.एचडी पदवी प्रदान… 

चाकूर तालुक्यातील चापोली येथील संजीवनी महाविद्यालयातील प्रा.अच्युत रामराव शिंदे, सहा.प्राध्यापक हे अजनसोंडा (बु) येथील रहिवासी असून ते संजीवनी महाविद्यालय चापोली  येथे कार्यरत आहेत,त्यांना रसायनशास्त्र विषयात पी.एचडी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.