आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

गोपाळ माने यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड..

सर्व स्तरातून माने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.

जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती..

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व जिजाऊ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गोपाळ माने यांची जिल्हा नियोजन समीतीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.ही निवड झाल्याचे शासन आदेश उपसचिव वि.भा खेडकर यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविला आहे.

या निवडीबद्दल गोपाळ माने यांनी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे सचिव संजय मोरे लोकसभा मतदारसंघ निरीक्षक बालाजी काकडे,यांचे आभार मानले आहेत,या निवडीबद्दल गोपाळ माने यांचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किरण स्वामी,तालुका प्रमुख खंडेराव वाघ,शहर प्रमुख बाळू जाधव यांनी केला तर या निवडीबद्दल चाकूर तालुक्यातील सर्व स्तरातून गोपाळ माने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.