आपला जिल्हाताज्या घडामोडी

बाखीसाब शेख यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन…

पवित्र रमजान महिन्याच्या पहिल्या जुम्मा (शुक्रवारी)दिवशी घेतला अखेरचा श्वास....

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव बाखीसाब शेख यांचे वृद्धापकाळाने निधन….. 

चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव कै.बाखीसाब महम्मदसाब शेख यांचे आज पहाटे सकाळी ठीक ०३:१८ वाजता वयाच्या ७८ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

खदीर पाशा शेख साईबाबा जनता सहकारी बँक चाकूरचे शाखा व्यवस्थापक व आतीख पाशा शेख साई टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स चाकूर यांचे ते वडील होते.

सेवा न्यूज लातुरच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली 💐🙏

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.