आपला जिल्हा

सरुबाई भिमराव पवार यांचे दुख:द निधन……!

सरुबाई मातोश्री काळाच्या पडद्याआड,अल्पशा आजाराने निधन...

मुख्य संपादक:-सुनिल जाधव सेवा लाईव्ह न्यूज लातुर मो:-9766553995

कै.सरुबाई भिमराव पवार यांचे दुख:द निधन….! 

उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी तांडा येथील सरुबाई भिमराव पवार यांचे अल्पशा आजाराने आज दि.१८ ऑक्टोबर २०२३ रोजी ठीक सकाळी ०७ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आणि आपली प्राणज्योत मावळली.कै.सरुबाई पवार या आपल्याच तांड्यातील आश्रम शाळेतील लहान-लहान बालकांना आपल्या मुलासारख स्वयंपाक तयार करुन त्या लहान-लहान बालकांना तोंडात घास भरवण्याचे काम या मातोश्रीने केले आहे.

काही दिवसांपासून या मातोश्री यांच्यावर एका आजाराने घाला घातला आणि त्याच मातोश्री आज मुला-बाळांना व नातवंडांना व सर्वच नातेवाईकांना आपल्या आठवणी कायमस्वरुपी लक्षात ठेऊन या देशाचा निरोप घेतला.आज त्यांच्यावर दुपारी ०४ वाजता स्वताच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कै.सरुबाई पवार या मातोश्रीच्या आत्म्याला चिरशांती लाभो.सेवा लाईव्ह न्यूज लातुर नेटवर्कच्या वतीने मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली. 💐🙏

त्यांच्या पश्चात दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे.त्या हणमंत व लक्ष्मण पवार यांच्या त्या मातोश्री होत.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.