ताज्या घडामोडी

गोर-सेना झरी केळगाव तांडा शाखेचे उद्घाटन

गोर सिकवाडीचे जिल्हा सहसंयोजक सुरेश रामावत यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

झरी-केळगाव तांडा येथे गोर सेना शाखेचे भव्य उद्घाटन… 

निलंगा तालुक्यातील मौजे झरी केळगाव तांडा येथे गोरसेना नूतन शाखेचे अनावरण गोरसिकवाडीचे जिल्हा सहसंयोजक सुरेश रामावत यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रथमत:सदगुरु सेवालाल महाराज,नायक काशिनाथ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन भोग हावन लाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांकडून गोर सेनेचे कार्य वहिवाट प्रथा,रुढी परंपरा इत्यादी विषयावर सखोल अशा स्वरुपात मार्गदर्शन सुरेश रामावत यांच्याकडून करण्यात आले.

यावेळी गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष पवार,जिल्हा संघटक बालाजी राठोड,शरद राठोड निलंगा तालुकाध्यक्ष धोंडीराम चव्हाण,शहराध्यक्ष किरण चव्हाण,बालाजी राठोड,शंकर राठोड आदीजण गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची व गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.