आपला जिल्हा

कबनसांगवी येथील सेवानिवृत्त शिक्षक पंचाक्षरी निला यांचे निधन

वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सेवानिवृत्त शिक्षक पंचाक्षरी मडोळाप्पा निला यांचे निधन….! 

कबनसांगवी (ता.चाकूर) येथील सेवानिवृत्त शिक्षक पंचाक्षरी मडोळाप्पा निला (वय ८७ वर्षे) त्यांचे आज ह्दय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.त्यांच्या पार्थीवावर कबनसांगवी येथील स्वताच्या शेतामध्ये सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन पत्नी,पाच मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.माजी सरपंच बस्वराज निला व केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे अहमदपूर तालुकाध्यक्ष संगमेश्वर निला यांचे ते वडील होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.