आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शेळगाव येथील आदर्श घेण्यासारखा गणरायाला निरोप..!
भजनी मंडळींच्या वाजागाजात गणरायाचे विसर्जन.

गुलाल मुक्त गणपतीची मिरवणूक काढूत गणरायाला सात दिवसाच्या गणरायाला निरोप.
चाकूर तालुक्यातील शेळगाव येथे तीस ते पस्तीस वर्षापासून नवतरुण गणेश मंडळाची स्थापना असून आज शेळगाव मध्ये एक गाव एक गणपती व डीजे बाज्या गुलाल मुक्त सात दिवसाच्या गणपतीचे आज रोजी भजनी दिंडी व लहान मुलाचे भजनाचे आयोजन करून एक गाव एक गणपती व गुलाल मुक्त मिरवणूक काढून नवीन पांडा निर्माण करण्यात आले.
आज गावामध्ये सर्व नागरिकांनी गणेश मंडळाचे तोंड भरून कौतुक केले व मंडळाचा आभार व्यक्त करून अशीच परंपरा कायम ठेवण्यात यावी व गावाचे एकता अबाधित ठेवावे अशी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केले व वाढवणा पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवून विसर्जन शांततेत पार पाडले.