ताज्या घडामोडी

हाडोळती येथील कार्यकर्त्यांनी घेतली बीआरएस नेते उत्तमराव वाघ यांची भेट….! 

अहमदपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी साधला संवाद

मुख्य संपादक:-सुनिल जाधव सेवा लाईव्ह न्यूज लातुर मो:-9766553995

हाडोळती येथील कार्यकर्त्यांनी घेतली बीआरएस नेते उत्तमराव वाघ यांची भेट….!

अहमदपूर तालुक्यातील मौजे हाडोळती येथील युवक कार्यकर्त्यांनी बीआरएस अहमदपूर चाकूर विधानसभेचे नेते उत्तमराव वाघ यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री उत्तमराव वाघ यांनी सर्व युवक कार्यकर्त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा देवून ही दीपावली सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीची व आरोग्यमय जावो अशी सदिच्छा व्यक्त केली.

याप्रसंगी गोविंद बालाजी गोजेवाड,सचिन पट्टेवाड, किरण निलेवाड,मोहन गोजेवाड,आनंद नायणेवाड, आकाश निलेवाड,विकास गोजेवाड,राज गोजेवाड, हणमंत बन्सेवाड,शरद गोजेवाड,शिवशंकर गोजेवाड,सुनिल गोजेवाड,
अर्जुन गोजेवाड,विक्रम बोईनवाड आदीसह,
कलकोटीचे उपसरपंच बापूसाहेब पाटील,ज्ञानेश्वर भोसले,बीआरएस पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.