आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

चाकूरच्या मागासवर्गीय वसतीगृहाचे भूमिपूजन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बुधवारी होणार..!

हणमंतवाडी येथे उभारणार मागासवर्गीय मुला-मुलींचे वसतीगृह.

चाकुरच्या मागास्वर्गीय वस्तीगृहाचा बुधवारी सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन..!

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995

चाकूर तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवासासाठी राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून चाकूर तालुक्यातील हणमंतवाडी येथे मागासवर्गीय मुला-मुलींच्या वस्तीगृहाच्या ३० कोटी रुपयांच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सहकार मंत्री यांच्या हस्ते दि.१०सप्टेंबर बुधवारी सकाळी १०:०० वाजता हणमंतवाडी येथे संपन्न होणार आहे.

त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे असणार आहेत.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकर पाटील,चाकूरचे नगराध्यक्ष करीम गुळवे,शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाळ माने,नगरसेवक मिलिंद महालिंगे, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे,नगरसेवक विलासराव पाटील,भाजप तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यशवंतराव जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंडे,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी,झरीचे सरपंच दयानंद सुरवसे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहुल सुरवसे,गोविंद भोरे,राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे,चापोलीचे उपसरपंच निसार देशमुख,नगरसेवक मुज्जमिल सय्यद,अभिमन्यू धोंडगे,भागवत फुले,इलियास सय्यद,शिवदर्शन स्वामी,नितीन रेड्डी,मोहम्मद सय्यद,राम कसबे,संजय पाटील, पपन कांबळे,नरसिंग गोलावार,माजी उपसरपंच मूर्तूजा सय्यद,शिवाजीराव माने, अर्जुन मद्रेवार,खंडेराव वाघ,संदीप शेटे,रणजीत पाटील,सूर्यकांत चव्हाण,गणपतराव कवठे, गणपतराव नितळे,सिद्धेश्वर लोहारे,सिद्धेश्वर अंकलकोटे,शेषराव मुंजाने,विष्णू तिकटे,शिवशंकर हाळे,विवेक शिंदे,परमेश्वर नवगण,विश्वनाथ एडके,अशोकराव पाटील,मच्छिंद्र नागरगोजे,निलेश भंडे,अंतेश्वर पाटील,भागवत कुसंगे,जगन्नाथ आयनुले,मधुकर मुंडे,मार्शल माने,महेश व्हत्ते,बाबुभाई दापकेवाले,समाधान डोंगरे,मन्मथ पालापुरे,बिलाल पठाण सह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

   या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हणमंतवाडी- तीर्थवाडी येथील सरपंच हणमंत नरवटे व उपसरपंच राजकुमार शेटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक सेवा न्यूज

मुख्य संपादक-सुनिल‌‌‌ जाधव सेवा न्यूज मो.9766553995

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.