आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात विद्यापीठाच्या परीक्षा सुरु..!

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या परिक्षेला सुरुवात

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात विद्यापीठाच्या परीक्षा सुरु..!

चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापिठाच्या पदवी व पदव्युत्तर उन्हाळी परीक्षा सुरू झाल्या असून या केंद्रावर ३८० विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

या परीक्षा केंद्रावर बी.ए,बी.कॉम व एम.कॉम या शाखेच्या परीक्षा चालु असून प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक म्हणून डॉ.राजेश तगडपल्लेवार,सह केंद्रप्रमुख डॉ.बी.एस लासुरे तर सहाय्यक केंद्र प्रमुख म्हणून डॉ.आर.एन जाधव हे काम पाहत आहेत. यादरम्यान शनिवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.दिंगाबर नेटके यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन समाधान व्यक्त केले.या परीक्षा केंद्राला विद्यापीठाच्या भरारी पथकाने भेटी देऊन परीक्षे बाबत समाधान व्यक्त केले.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.