आपला जिल्हा

नगरसेविकेचे कचरा सफाईविषयी मुख्याधिकारी यांना निवेदन

वार्ड क्रं-२ मधील नवीन वस्तीवाड संदर्भात निवेदन

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा लाईव्ह वेब & न्यूज लातुर मो-9766553995

चाकूरच्या नगरसेविका शुभांगी कसबे यांचे वार्ड क्रं-२ घाणीच्या संदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन

चाकूर शहरातील वार्ड क्रमांक-२ मधील नवीन वस्तीवाडच्या बाजूला होत असलेल्या घाणीच्या संदर्भात त्याठिकाणी कचरा टाकू नये म्हणून आज दिनांक ०४/०१/२०२४ चाकूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका शुभांगी रामेश्वर कसबे,रामभाऊ कसबे,रिपाईचे शहराध्यक्ष नितीन डांगे,मुबारक शेख, बाळासाहेब सूर्यवंशी,परमेश्वर गायकवाड,सुहास मोठेराव,राजेश आरगडे आणि राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बिलाल खान पठाण इत्यादी नागरिकांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.